थकबाकी विवरणपत्र Excel Sheet चा वापर कसा करावाथकबाकी विवरणपत्र Excel Sheet चा वापर कसा करावा

दिनांक 01.01.2016 ते 30.06.2022 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र

थकबाकी-विवरणपत्र

थकबाकी काढण्याकरीता दिलेल्या Excel Sheet  चा वापर करावा तसेच जेथे पुर्ण महीना नाही तेथे रक्कम ही मॅन्युअली टाकावी.  तसेच नियमित असलेल्या महीना प्रथम सर्व माहीती भरल्यानंतर पेस्ट स्पेशल करावा. व त्यानंतर वरील कमी दिवसाची रक्कम टाकावी.

या मध्ये July 2021 पासुन महागाई भत्ता वाढ तसेच घर भाडे भत्ता यांची वाढ धरून शिट तयार करण्यात आली आहे.

Google Drive Link

 

Excel Sheet

D.A. for State Government Employees 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *