निवृत्ती वेतन /पेन्शन / कुटूंब निवृत्ती वेतन बाबतची माहीती व शासन निर्णय

निवृत्ती वेतन बाबतची माहीती.

निवृत्ती वेतन कसे तयार करावे

सेवार्थ मधुन आता online तयार होते

Excel spreed sheet दिली असुन त्या मध्ये माहीती भरुन पेन्शन केस तयार होईल.

अंशराशीकरण चे काय सुत्र आहे

निवृत्ती उपदान चे काय सुत्र आहे

अंशराशीकरण कोणास मिळत नाही

कुटूंब निवृत्ती वेतन म्हणजे काय

कुटूंब निवृत्ती वेतन केव्हा कमी होते

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 – अधिसूचना Gazette Seventh Pay

महाराष्ट्र नागरी सेवा – (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.

सातव्या वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवा~तनधारकांचे निवृत्तिवेतन कुटुंब निवृत्तिवेतन

पेन्शन प्रस्ताव

FORM C Commutation of Pension

Maharashtra Civil Service (Pension) Rules 1982Download
Maharashtra Civil Service (Commutation of Pension) RulesDownload

शासकीय कर्मचाऱ्याच्या /निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यु नंतर Family pension after death of pensioner कुटुंबनिवृत्तिवेतन 1964 मंजुर करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना-12 सुधारित करण्याबाबत

Namuna-12-Pension-1Download

अंशराशीकरणासाठी अर्जाचा नमुना ए व बी

Form A

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम , 1984 मधील नियम 5 (2), 6(1) 12, 13 (1) व (2) , 14 (1) व (2), 15 (1) व (2) आणि 16 (1) व (2) पहा ) वैद्यकीय तपासणीशिवाय निवृत्तीवेतनाच्या काही भागाच्या अंशराशीकरणासाठी अर्जाचा नमुना (सेवानिवृत्ती नंतर परंतू सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत दोन प्रती सादर कराव्यात.

Form of application for commutation of a fraction of n Pension without medical Examination  To be submitted in duplicate after retirement but within one year of the date of retirement

Form B

(महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम , 1984 मधील नियम 5 (2), 12,13(3) , 14(1) ,0,15 (3) निवृत्ती वेतन प्रदान आदेश देतांना निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मुल्याचे प्रदान प्राधिकृत करण्यात यावे अशी अर्जदाराची इच्छा असेल त्यावेळी, वैद्यकिीय तपासणीशिवाय नियत वयमान निवृत्तीवेतनाच्या काही भागाचे अंशराशीकरण करण्यासाठी अर्जाचा नमुना (सेवानिवृत्ती तीन महीन्यांच्या आत दोन प्रती सादर कराव्यात)

form of application for commutation of a fraction of Superannuation Pension without medical examination when desires that the payment of the commuted value of pension should be authorised at applicant the time of issue of the Pension Payment Order. ( To be submitted in duplicate at least three months before that date of retirement.)

Commutation form A & B

maharashtra_Civil_Service_(comutition_pension)_rules_1984

Maharashtra_Civil_Service_(pension)_rules_1981

पेन्शन बाबत चा प्रस्ताव

पेन्शन केस स्वत: तयार करणे हे काही अवघड काम नाही अगदी सोपे आहे, ते मी आपणास पुरविलेल्या
Excel Sheet  चे माध्यमातुन कळुन येईल.  पेन्शनची रक्कम किती होते ते सुद्धा कळून येते तसेच त्या सोबत  कार्यालयीन टिप्पणी निवृत्तीवेतन, पेन्शन कॅलक्युलेशन, अंशराशीकरण नमुना अ व ब, नमुना ५, भविष्य निर्वाह निधी कार्यालयीन टिप्पणी, कार्यालयास सादर करावयाचे नमुने, महालेखाकार यांना पाठविण्याचे पत्र, अर्जित रजा चे कार्यालयीन टिप्पणी तसेच अर्जित रजेचा आदेश हे सर्व Input Data मध्ये माहीती भरल्यास तयार होते.↵↵↵

पेन्शन प्रस्ताव

Pension Calculator 2024

वेतन वेतन निश्चिती

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे गट ब अधिकाऱ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्र अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरणार आहे. खालीलप्रमाणे प्रत्येक विषयाचा संक्षिप्त आढावा दिला आहे, जो प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरेल:

📌 आजच्या मार्गदर्शन सत्रातील प्रमुख विषयांचा संक्षिप्त आढावा

  1. सेवेत नव्याने नियुक्त झाल्यानंतर खबरदारी
  • नियुक्ती आदेशातील अटींचे पालन
  • जॉईनिंग रिपोर्ट वेळेत सादर करणे
  • सेवापुस्तकाची सुरुवात व प्राथमिक माहिती भरविणे
  • वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलिस व्हेरिफिकेशन
  1. वेतन वेतन निश्चिती
  • प्रथम वेतन निश्चिती: नियुक्तीच्या अटींनुसार
  • सातवा वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती
  1. NPS (नवीन निवृत्तीवेतन योजना)
  • PRAN क्रमांकाची निर्मिती
  • CRA पोर्टलवर वैयक्तिक लॉगिन
  • योगदानाचे टक्केवारी (10% कर्मचारी + 14% शासन)
  • Tier-I व Tier-II खात्यांची माहिती
  1. OPS/NPS/RNPS/UPS यांची तुलना
योजना स्वरूप लागू कालावधी लाभ
OPS जुनी पेन्शन योजना 01/01/2005 पूर्वी निश्चित पेन्शन
NPS नवीन योजना 01/01/2005 नंतर बाजाराशी निगडित
RNPS सेवानिवृत्तीनंतर NPSचे रूपांतर वैकल्पिक अंशतः निश्चित
UPS अनौपचारिक वापर स्पष्ट व्याख्या नाही संदर्भानुसार
  1. मत्ता दायित्व अहवाल
  • दरवर्षी ३१ मार्च अखेर सादर करणे बंधनकारक
  • शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन सादरीकरण
  • पारदर्शकतेसाठी आवश्यक
  1. सेवापुस्तक (Service Book)
  • नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचा दस्तऐवज
  • प्रत्येक बदलाची नोंद (वेतन, पदोन्नती, रजा इ.)
  • डिजिटल सेवापुस्तकाची अंमलबजावणी
  1. सेवार्थ प्रणाली वेतन चिठ्ठी
  • https://sevaarth.mahakosh.gov.in वर लॉगिन
  • वेतन चिठ्ठी पाहण्यासाठी: कर्मचारी लॉगिन → वेतन → वेतन पावती
  • त्रुटी असल्यास DDO शी संपर्क
  1. आश्वासित प्रगती योजना
  • 10, 20, 30 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर पदोन्नती समान लाभ
  1. घर बांधणी अग्रिम (HBA)
  • 5 वर्षे नियमित सेवा आवश्यक
  • अर्ज, मंजुरी, वसुलीचे टप्पे
  • व्याजदर व परतफेडीच्या अटी
  1. गट विमा योजना (GIS)
  • प्रत्येक कर्मचाऱ्यास बंधनकारक
  • मासिक कपात व विमा संरक्षण
  • मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस लाभ

📂 महत्वाच्या Excel फाइल्स व नमुने

🧾 सेवानिवृत्ती पेन्शन संबंधित फाइल्स

💰 वेतन निश्चिती पदोन्नती

🧮 GPF  संबंधित फाइल्स

Income Tax Files

I.T.F.A.-2023-24-GPF

I.T F.A.-2023-24-DCPS

🛡️ GIS (गट विमा योजना)

🏥 वैद्यकीय देयक अग्रिम

📊 बजेट

📊  थकबाकी

39 B

hba calculaton 2024

📚 शासन पुस्तके लिंक

📌 टीप:

वरील सर्व फाइल्स प्रशिक्षण, वेतन प्रक्रिया, सेवानिवृत्ती प्रस्ताव, आणि लेखन कामकाजासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या मध्ये आपण आपल्यानुसार बदल करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *